उत्तर कन्नड जिल्हा

कर्नाटकातील जिल्हा
(उत्तर कन्नडा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तर कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील कोकणातील एक जिल्हा आहे. याचे मुख्य शहर कारवार येथे आहे. हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.

उत्तर कन्नड जिल्हा
ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
उत्तर कन्नड जिल्हा चे स्थान
उत्तर कन्नड जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव बेळगांव विभाग
मुख्यालय कारवार
तालुके कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, सिरसी, सिद्दापूर, येल्लापूर, मुंडगोड, हलीयाल, जोईडा.
क्षेत्रफळ
 - एकूण १०,२५० चौरस किमी (३,९६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,५३,६४४ (२००१)
-लोकसंख्या घनता १३२ प्रति चौरस किमी (३४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.६%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ उत्तर कन्नड
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,८३५ मिलीमीटर (१११.६ इंच)
संकेतस्थळ



चतुःसीमा

संपादन

उतर कन्नडाच्या उत्तरेला गोवा राज्य, आणि बेळगाव जिल्हा, पूर्वेला धारवाड आणि हावेरी जिल्हा, दक्षिणेला शिमोगा आणि उडपी जिल्हा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.