उत्तररामचरित्र (नाटक)
भवभूती रचित संस्कृत नाटक
उत्तररामचरित्र हे भवभूतीनी लिहिलेले नाटक असून, त्यात सात अंक आहेत. त्यात रामराज्याभिषेक ते सीतात्याग पर्यंत रामायणाची कथा आहे. यात कवीकल्पनेला बराच वाव दिला गेला आहे.
भवभूती रचित संस्कृत नाटक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |