उंब्रज
(उंब्रज, कराड या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उंब्रज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुती मंदिर आहे. हे गाव पुणे बंगळूर महामार्गावर, चाफळ गावापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे.