ई-साहित्य प्रकाशन
ई-साहित्य प्रकाशन ही मराठी भाषेमधील साहित्य प्रकाशणारी प्रकाशनसंस्था आहे. आंतरजालीय समूहांतून झालेल्या भेटी आणि सामायिक असलेली मराठी कवितेविषयीची आवड, यांतून ही संस्था उदयाला आली.
प्रकाशित साहित्य
संपादन- प्रातिनिधिक कवितासंग्रह
- ई-बुक ( कविता )
- देशी दारूचे दुकान आणि आत्मसाक्षात्कार - धुंद रवी*
- नियतकालिक प्रकाशने
- काव्यांजली दिवाळी अंक
- नेटाक्षरी (कवितांचे साप्ताहिक)
- स्वर-नेटाक्षरी
- बुकगंगा डॉट कॉमवर प्रकाशित ई - बुक
- नजर निलेश बामणे
- शून्य प्रेम निलेश बामणे]]
- मराठा निलेश बामणे
- मी-ती-माझी कथा निलेश बामणे
- प्रेमच्या वाटेवर् निलेश बामणे