लंगालीबालेले ईथन दुबे (७ सप्टेंबर, १९७०:माटाबेलेलँड, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाबेचा क्रिकेट खेळाडू आहे.

दुबे माटाबेलेलँडकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.