ईडापल्ली भारताच्या केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात असलेले गाव आहे. हे कोच्ची शहराचे उपनगर आहे.