इ.स. १८९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १८९२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८८९ ← आधी नंतर ‌→ १८९३

सुची संपादन

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके संपादन

पुरुष संपादन

संघ एकूण शतके
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
एकूण

पुरुष संपादन

कसोटी संपादन

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१३२* बॉबी एबेल   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १८९२ पराभूत [१]
१३४ जॅक ल्योन्स   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १८९२ विजयी [१]</ref>
१३४* हेन्री वूड   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन १९-२२ मार्च १८९२ विजयी [२]
१३४ अँड्रु स्टोड्डार्ट   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड २४-२८ मार्च १८९२ विजयी [३]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, सिडनी, २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १८९२". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा, २री कसोटी, केपटाउन, २५-२६ मार्च १८८९". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, २४-२८ मार्च १८९२". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.