इ.स. १८८६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १८८६ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८८५ ← आधी नंतर ‌→ १८८९

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन
संघ एकूण शतके
  इंग्लंड
एकूण

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१६४ आर्थर श्रुजबरी   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   लॉर्ड्स, लंडन १९-२१ जुलै १८८६ विजयी [१]
१७० विल्यम गिल्बर्ट ग्रेस   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन १२-१४ ऑगस्ट १८८६ विजयी [२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लंडन, १९-२१ जुलै १८८६". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लंडन, १२-१४ ऑगस्ट १८८६". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.