खालील यादी इस्वाटिनी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्वाटिनीने ९ सप्टेंबर २०२१ रोजी बोत्स्वाना विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
९५०
९ सप्टेंबर २०२१
बोत्स्वाना
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
२
९५६
११ सप्टेंबर २०२१
झिम्बाब्वे
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
झिम्बाब्वे
३
९५९
१२ सप्टेंबर २०२१
रवांडा
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
रवांडा
४
९६६
१४ सप्टेंबर २०२१
टांझानिया
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
टांझानिया
५
९७१
१६ सप्टेंबर २०२१
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
मोझांबिक
६
११७२
२९ जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
७
११७४
२९ जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
८
११७६
३० जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
९
११७८
३० जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
१०
११८०
३१ जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
११
११८२
३१ जुलै २०२२
मोझांबिक
एञाबुलवेनी क्रिकेट मैदान , मंझीनी
मोझांबिक
१२
१५८०
२ सप्टेंबर २०२३
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
मोझांबिक
२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
१३
१५९१
३ सप्टेंबर २०२३
कामेरून
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
कामेरून
१४
१६११
५ सप्टेंबर २०२३
सियेरा लिओन
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
सियेरा लिओन