इसीची लढाई
शंभर दिवस ह्या युद्धाचा भाग
दिनांक जुलै ३, १८१५
स्थान इसी, फ्रान्स
परिणती प्रशियाचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्सचे साम्राज्य प्रशियाचे राजतंत्र
सेनापती
जनरल व्हॅन्डेम जनरल झीटेन


इसीची लढाई ही जुलै ३, १८१५ रोजी नैऋत्य पॅरिसपासून जवळ असलेल्या इसी या गावी लढली गेलेली एक लढाई होती. या लढाईत प्रशियाच्या सैनिकांपासून पॅरिस वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या फ्रान्सच्या सैनिकांचा पराभव झाला.