इश्क पर जोर नहीं

(इश्क पर जोर नहीं (१९७० हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

इश्क पर ज़ोर नहीं हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र सोबत विश्वजित आणि साधना यांनी पहिल्यांदा व शेवटचं काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७०