श्रीलंकेत बोलली जाणारी एक भाषा.श्रीलंकेतील तमिळ भाषक तमिळ भाषेच्या ज्या बोलीत रोजचे व्यवहार करतात त्यास इलंकै तमिळ असे संबोधतात.


हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.