इरॅस्मस डार्विन यांनी जीवशास्त्राचे संशोधन केले.चार्ल्‌स डार्विन यांचे आजोबा होत.

प्रमुख विचार/संशोधन

संपादन
  • इ.स. १७४४ मध्ये "झूनॉमिया' नावाच्या ग्रंथाचे लेखन. या ग्रंथाची-सर्व प्रमुख युरोपीय भाषांमध्ये भाषांतरे झाली.
  • उत्क्रांतिवाद- सर्व उष्ण रक्ताचे प्राणी एका सजीव धाग्यातून निर्माण झाले असावेत असा विचार मांडणारे शास्त्रज्ञ.