इयान सिंकलेर (१ जून, १९३३:न्यू झीलंड - २५ ऑगस्ट, २०१९:न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५६ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करीत असे.

याची बायको अझालिआ सिंकलेर न्यू झीलंडकडून नेटबॉल खेळत असे.