इब्राहिम सुलेमान सैत

भारतीय राजकारणी

ibraahइब्राहिम सुलेमान सैत (जन्म: नोव्हेंबर ३,इ.स. १९२२- मृत्यू: एप्रिल २७,इ.स. २००५ ) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोझीकोडे लोकसभा मतदारसंघातून, इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मंजेरी लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून भारतीय मुस्लीम लीग पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.