इफको तोक्यो सर्वसाधारण विमा कंपनी
इफको तोक्यो सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची ४ डिसेंबर २००० रोजी स्थापना करण्यात आली. ही इफको व तोक्यो मरिन या जपानी कंपनीची संयुक्त कंपनी आहे.