इथेरियम एक विकेंद्रित, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यक्षमतेसह मुक्त-स्रोत ब्लॉकचेन आहे. इथर (ईटीएच) प्लॅटफॉर्मची मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. हे बिटकॉइन नंतर बाजारातील भांडवलानुसार दुसरे सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी आहे.[१] इथेरियम हा सर्वात सक्रियपणे वापरला जाणारा ब्लॉकचेन आहे. प्रोग्रामर व्हिटलिक बुटरिनने २०१३ मध्ये याचा प्रस्ताव दिला होता.[२]

बाह्य दुवेसंपादन करा

अधिकृत संकेतस्थळ

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Ethereum Regains Title as Second Most Valuable Cryptocurrency Behind Bitcoin". Fortune (इंग्रजी भाषेत). 2021-05-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Ethereum: Mastercard, UBS, and J.P. Morgan pour $65 million into crypto startup studio Consensys". Fortune (इंग्रजी भाषेत). 2021-05-11 रोजी पाहिले.