इक्विटी म्युचुअल फंड

इक्विटी म्युचुअल फंड (English: Equity Mutual Funds)शेअर व रोख्यामध्ये भांडवली गुंतवणूक करतांना दोन पर्याय असतात ,एक प्रत्यक्ष शेअर व रोखे खरेदी करणे किंवा दोन म्युचुअल फंडासारख्या गुंतवणूक माध्यमातून गुंतवणूक करणे ,शेअर व  इक्वीटी मध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाला इक्वीटी म्युच्युअल फंड असे म्हणतात.

म्युचुअल फंडाचे साधारण वर्गीकरण

संपादन

म्युचुअल फंड विशिष्ट उद्दिष्ट आधारीत योजना

संपादन

म्युचुअल फंड विशेष योजना

संपादन