इंद्राणी हलदार (६ जानेवारी, इ.स. १९७१:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) ही बंगाली आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिला १९९८चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

इंद्राणी हलदार
इंद्राणी हलदार
जन्म इंद्राणी हलदार
६ जानेवारी, इ.स. १९७१
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलिवूड, कॉलिवूड
कारकीर्दीचा काळ २००९-
भाषा बंगाली
पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार,