निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराजइंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत [१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[२][३] .[४][५]

संदर्भसंपादन करा

  1. ^ author/lokmat-news-network. "निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा". Lokmat. 2020-02-22 रोजी पाहिले.
  2. ^ "निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन". www.esakal.com. 2018-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India". The Times of India. 2018-09-14 रोजी पाहिले.
  4. ^ "इंदुरीकर महाराजांनी 'त्या' वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी". BBC News मराठी. 2020-02-18. 2020-02-22 रोजी पाहिले.
  5. ^ "'इंदुरीकर महाराजांचं समाजकार्य लाजवाब, पण त्यांनी महिलांचा आदर करावा'". BBC News मराठी. 2019-03-09. 2020-02-22 रोजी पाहिले.