इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२०

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२०
श्रीलंका
इंग्लंड
तारीख ७ – ३१ मार्च २०२०
संघनायक दिमुथ करुणारत्ने ज्यो रूट
कसोटी मालिका

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे मालिका दुसरा सराव सामना चालु असताना रद्द करण्यात आली. जानेवारी २०२१मध्ये ही मालिका पुर्नाअयोजित केली गेली.

सराव सामने संपादन

तीन-दिवसीय सामना संपादन

७-९ मार्च २०२०
धावफलक
वि
३१६ (८५.३ षटके)
जोस बटलर ७९ (१५९)
लाहिरु समराकोन ३/६३ (११.३ षटके)
२४५ (८० षटके)
अशान प्रियांजन ७७ (१२६)
मॅट पॅटिन्सन ४/६८ (१७ षटके)
३२०/७ (७९.१ षटके)
झॅक क्रॉली ९१ (९९)
कविष्का अंजुला २/४५ (१० षटके)
सामना अनिर्णित
एफ.टी.झेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कटुनायके
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

चारदिवसीय-दिवसीय सामना संपादन

१२-१५ मार्च २०२०
धावफलक
वि
४६३ (११७.४ षटके)
झॅक क्रॉली १०५ (१४५)
प्रभात जयसुर्या ६/१६४ (३७.४ षटके)
१५०/३ (४० षटके)
लहिरु थिरिमन्ने ८८* (११५)
ख्रिस वोक्स २/११ (६ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दौरा रद्द केल्याने सामना दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आला.