इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९५-९६

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १८९६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९५-९६
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख १३ फेब्रुवारी – २३ मार्च १८९६
संघनायक अर्नेस्ट हॅलिवेल (१ली,२री कसोटी)
आल्फ्रेड रिचर्ड्‌स (३री कसोटी)
टिम ओ'ब्रायन (१ली कसोटी)
मार्टिन हॉक (२री,३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१३-१४ फेब्रुवारी १८९६
धावफलक
वि
१८५ (५८.२ षटके)
सी.बी. फ्राय ४३
बॉनर मिडलटन ५/६४ (२५.४ षटके)
९३ (३०.४ षटके)
फ्रँक हर्न २३
जॉर्ज लोहमान ७/३८ (१५.४ षटके)
२२६ (८०.४ षटके)
सॅमी वूड्स ५३
बॉनर मिडलटन ४/६६ (३६ षटके)
३० (१८.४ षटके)
रॉबर्ट पुअर १०
जॉर्ज लोहमान ८/७ (९.४ षटके)
इंग्लंड २८८ धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ

२री कसोटी

संपादन
२-४ मार्च १८९६
धावफलक
वि
४८२ (१५७.३ षटके)
टॉम हेवार्ड १२२
जॉर्ज रोव ५/११५ (४९ षटके)
१५१ (४६.२ षटके)
जिमी सिंकलेर ४०
जॉर्ज लोहमान ९/२८ (१४.२ षटके)
१३४ (४३.२ षटके)(फॉ/ऑ)
अर्नेस्ट हॅलिवेल ४१
क्रिस्टोफर हेसेल्टाइन ५/३८ (१६.२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १९७ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग


३री कसोटी

संपादन
२१-२३ मार्च १८९६
धावफलक
वि
११५ (१५७.३ षटके)
थॉमस रूटलेज २४
जॉर्ज लोहमान ७/४२ (२४ षटके)
२६५ (१०१.४ षटके)
आर्थर हिल १२४
बॉनर मिडलटन ३/५० (२३.४ षटके)
११७ (६४ षटके)
फ्रँक हर्न ३०
आर्थर हिल ४/८ (८ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ३३ धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन