इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९४-९५
इंग्लंड क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये त्यांच्या यजमानांविरुद्ध अॅशेस मालिकेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत पाच कसोटी सामन्यांचा समावेश होता, त्यात ऑस्ट्रेलियाने तीन, इंग्लंडने एक जिंकला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा ऍशेस राखली.
१९९४ अॅशेस मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २५ ऑक्टोबर १९९४ - ७ फेब्रुवारी १९९५ | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | क्रेग मॅकडरमॉट | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी (२५-२९ नोव्हेंबर)
संपादनदुसरी कसोटी (२४-२९ डिसेंबर)
संपादनतिसरी कसोटी (१-५ जानेवारी १९९५)
संपादनचौथी कसोटी (२६-३० जानेवारी)
संपादन२६-३० जानेवारी १९९५
धावफलक |
वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ग्रेग ब्लेवेट आणि पीटर मॅकइन्टायर (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.