राग आसावरी

(आसावरी या पानावरून पुनर्निर्देशित)
आसावरी
थाट आसावरी
प्रकार हिंदुस्तानी
जाती औडव संपूर्ण
स्वर
आरोह सा रे म प ध् सां
अवरोह सां नि' ध् प म प ध् म प ग् रे सा
वादी स्वर
संवादी स्वर
पकड
गायन समय दिवसाचा दुसरा प्रहर
गायन ऋतू
समप्रकृतिक राग जौनपुरी
उदाहरण अशी पाखरे येती आणिक स्मृती
ठेवूनी जाती - सुधीर फडके
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत हलंत शब्द
(पाय मोडलेला) हा कोमल स्वर
दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले
' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरांवर
टिंबे दिलेली आहेत )


राग आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे[].

आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.

आसावरी रागातील काही गाणी

संपादन

अशी पाखरे येती आणिक स्मृती
ठेवूनी जाती - सुधीर फडके

काय वधिन मी ती सुमती (नाट्यगीत, संगीत मृच्छकटिक, गो ब देवल , गायक - रामदास कामत )

चले जाना नही नैन मिला के (चित्रपट - बडी बहन)

जादू तेरी नज़र खुशबू तेरा बदन (चित्रपट - डर)

दूर आर्त सांग कुणी छेडली ( भावगीत, कवि - मंगेश पाडगावकर, संगीत - यशवंत देव , गायिका - मधुबाला जव्हेरी )

पिया ते कहा (तूफान और दिया)

लो आगयी उनकी याद वो नहीं आयें (चित्रपट - दो बदन)

  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. 2013. p. 46. ISBN 81-7434-332-6.