आश्विन शुद्ध सप्तमी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील सातवी तिथी आहे.

या तिथीला स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग वैजनाथ आठवले यांची मराठी तिथी नुसार जयंती आहे. वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रणेते म्हणुन परमपुजनीय पांडुरंग शास्त्रीजीचे मानव जातीला मीळालेले मार्गदर्शन हे अनमोल आहे.

१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका