आल्बेर्ता ब्रियांती

आल्बेर्ता ब्रियांती (इटालियन: Alberta Brianti; ५ एप्रिल, इ.स. १९८० - ) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक असलेली ब्रियांती सध्या महिला एकेरी क्रमवारीत १७६व्या स्थानावर आहे.

आल्बेर्ता ब्रियांती

बाह्य दुवे

संपादन