आल्फ्रेड बिन्स
आल्फ्रेड फिलिप आल्फी बिन्स (२४ जुलै, १९२९:किंग्स्टन, जमैका - २९ डिसेंबर, २०१७:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजकडून १९५३ ते १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.