आर्थर हॉली कॉम्प्टन (१० सप्टेंबर, १८९२ - १५ मार्च, १९६२) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना कॉम्प्टन प्रभावाच्या शोधाबद्दल १९२७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आर्थर कॉम्प्टन

बाह्यदुवे

संपादन