आर्थर आर. फोन हिप्पेल

आर्थर आर. फोन हिप्पेल किंवा आर्थर हिप्पेल (नोव्हेंबर १९, १८९८ - डिसेंबर ३१, २००३) हे जर्मन अमेरिकन पदार्थशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी व्होन हिप्पेल हे डायलेक्ट्रीक, फेरोमॅगनेटिक आणि फेरोइलेक्ट्रिक सामग्री आणि अर्धसंवाहक अभ्यासामध्ये अग्रगण्य होते.