आर्जेन्टाइन पेसो

अर्जेंटिनाचे चलन

:

अर्जेंटाईन पेसो हे आर्जेन्टिना देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे. एक पेसोचे शंभर सेंटाव्हो होतात.

१९९२मध्ये चलनात आलेला पेसोच्या आधी आर्जेन्टिनाचे चलन ऑस्ट्राल होते. १९९२मध्ये दर १०,००० ऑस्ट्राल मागे १ पेसो देउन हे बदलण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन
सध्याचा आर्जेन्टाइन पेसोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया