आर्नौत दानियेल

(आरनॉट डॅनियेल या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्नौत दानियेल दे रॉबेइराक (इ.स. ११८० - इ.स. १२००)हा बाराव्या शतकातील ऑकितान कवी होता. पेट्रार्चने याला इल मिल्योरे फाब्रो (सर्वोत्तम सृजक) आणि ग्रान माएस्त्रो द'आमोर (प्रेमाचा अधिपती) अशी विशेषणे दिली आहेत.[]

आर्नौत दानियेल.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "fra tutti il primo Arnaldo Daniello, / gran maestro d'amore, ch'a la sua terra / anchor fa onor col suo dir stano eeo bello." Trionfo d'Amore, iv, vv. 40-42