आयुद एळुदु

(आयुद ऍळुदु या पानावरून पुनर्निर्देशित)

आयुद एळुदु (देवनागरी लेखनभेद: आयुद एळुदू; तमिळ: ஆய்த எழுத்து ; रोमन लिपी: Aayutha Ezhuthu) हा इ.स. २००४ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मणिरत्नम याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सूर्या सिवकुमार, आर. माधवनसिद्धार्थ नारायण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत युवा या नावाने त्याच वेळी पडद्यावर झळकला.

बाह्य दुवे संपादन