आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२०-२१

आयर्लंड क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. संयुक्त अरब अमिरातीसोबत एकदिवसीय मालिका खेळून झाल्यावर आयर्लंड ने अफगाणिस्तानविरुद्ध तीन वनडे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्येच खेळले. सर्व सामने अबु धाबीतील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व अहमद रझा याने केले तर अँड्रु बल्बिर्नी याला आयर्लंडचा कर्णधार नियुक्त केले गेले.

आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२०-२१
संयुक्त अरब अमिराती
आयर्लंड
तारीख ८ – १४ जानेवारी २०२१
संघनायक अहमद रझा अँड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
सर्वाधिक धावा चुंदनगापोईल रिझवान (११०) पॉल स्टर्लिंग (१३५)
सर्वाधिक बळी अहमद रझा (३)
झहूर खान (३)
सिमी सिंग (५)
मालिकावीर कुर्तीस कॅम्फर (आयर्लंड)

पहिला एकदिवसीय सामना हा अनपेक्षितपणे संयुक्त अरब अमिरातीने जिंकला. पण युएईच्या काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना रद्द करावा लागला. चौथा सामना नियोनानुसार पार पाडला. आयर्लंडने चौथा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ११२ धावांनी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

८ जानेवारी २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड  
२६९/५ (५० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
२७०/४ (४९ षटके)
पॉल स्टर्लिंग १३१* (१४८)
रोहन मुस्तफा २/४३ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: चुंदनगापोईल रिझवान (संयुक्त अरब अमिराती)

२रा सामना संपादन

१२ जानेवारी २०२१
०९:३०
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • संयुक्त अरब अमिरातीचे काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने सामना रद्द.

३रा सामना संपादन

१४ जानेवारी २०२१
०९:३०
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • संयुक्त अरब अमिरातीचे काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने सामना रद्द.

४था सामना संपादन

१८ जानेवारी २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड  
२२८/६ (५० षटके)
वि
कुर्तीस कॅम्फर ५६ (७२)
झहूर खान ३/३५ (८ षटके)
झवार फरीद २८ (३२)
सिमी सिंग ५/१० (१० षटके)
आयर्लंड ११२ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: सिमी सिंग (आयर्लंड)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.