आयची गाकुसेन विद्यापीठ

आयची गाकुसेन विद्यापीठ (जपानी: 愛 知 学 泉 大学) हे ओकाझाकी, आयची आणि टोयोटा, आयची, जपानमधील एक खाजगी विद्यापीठ आहे. ही शाळा १९६६ मध्ये एक महिला महाविद्यालय म्हणून स्थापित केली गेली. नंतर ती शाळा मुला-मुलींसाठी सुरू झाली.

आयची गाकुसेन विद्यापीठ
आयची गाकुसेन विद्यापीठ, ओकाझाकी कॅंपस
Location ओकाझाकी: 34°58′19″N 137°08′38″E / 34.972°N 137.144°E / 34.972; 137.144
टोयोटा:35°06′14″N 137°07′30″E / 35.104°N 137.125°E / 35.104; 137.125



बाह्य दुवे

संपादन