आयकर किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.

इतिहाससंपादन करा

१८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. प्राप्तिकराची घोषणा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली.[१]

आयकराचे दरसंपादन करा

२०१४-२०१५ वर्षासाठीचे आयकराचे दर

  • २,५०,००० रु. पर्यंत - कर नाही
  • २,५०,००० रु. पर्यंत (महिलांसाठी) - कर नाही
  • ३,००,००० रु. पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी) - कर नाही
  • २,५०,००१ – ५,००,००० रु. - १०%
  • ५,००,००१ - १०,००,००० रु. - २०%
  • १०,००,००१ रु पासून पुढे - ३०% .

हे सुद्धा पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा