रिक हसबंड आमारियो आंतरराष्ट्रीय विमानतळ

(आमारियो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

रिक हसबंड आमारियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AMAआप्रविको: KAMAAMA) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आमारियो शहरात असलेला विमानतळ आहे. या विमानतळाला अमेरिकेच्या अंतराळयात्री रिक हसबंडचे नाव दिलेले आहे.

येथून पश्चिम अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळावरून अमेरिकन एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि युनायटेड एरलाइन्स मुख्यत्वे प्रवाशांची ने-आण करतात. याच्या नावात आंतरराष्ट्रीय शब्द असला तरी येथून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नाहीत.