आमरस

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ

आंब्याच्या रसास आमरस असे म्हटले जाते. हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. आमरस पोळी}} अथवा पुरी सोबत खाल्ला जातो. आमरसात तूप टाकून खाल्ल्यास तो बाधत नाही.