आफ्रिका XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी आफ्रिका XI क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आफ्रिका XIने १७ ऑगस्ट २००५ रोजी आशिया XI विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२२६९ १७ ऑगस्ट २००५ आशिया XI   सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन आफ्रिका XI २००५ ॲफ्रो-आशिया चषक
२२७० २० ऑगस्ट २००५ आशिया XI   किंग्जमेड, डर्बन आशिया XI
२२७१ २१ ऑगस्ट २००५ आशिया XI   किंग्जमेड, डर्बन अनिर्णित
२५८७ ६ जून २००७ आशिया XI   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर आशिया XI २००७ ॲफ्रो-आशिया चषक
२५८८ ९ जून २००७ आशिया XI   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई आशिया XI
२५८९ १० जून २००७ आशिया XI   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई आशिया XI