आनुवंशिक
वंश परंपरेने चालत आलेला. म्हणजे आजोबा वडील व त्यांचा मुलगा या क्रमाने. बहुतेककरून रोगांच्या बाबतीत हा शब्द जास्तकरून वापरण्यात येतो. विविध कलागूण पण अंनुवांशीकतेने चालत येतात असा समाज आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |