आनंद पटवर्धन हे प्रख्यात लघुपटनिर्माते आहेत. त्यांच्या जय भीम कॉम्रेड या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ते सामाजिक ऐक्य टिकवण्याच्या चळवळींसोबत अन्य अन्यायविरोधी चळवळींमध्येही कार्यकर्ते म्हणून नावाजले जातात.

आनंद पटवर्धन