आनंद देशपांडे

भारतीय क्रिकेटपटू

आनंद प्रकाशराव देशपांडे (३० जानेवारी, १९७०:पुणे, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.

आनंद याने महाराष्ट्रकडून एकूण ८ प्रथम-श्रेणी आणि १ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.