आदित्य अशोक (जन्म ५ सप्टेंबर २००२) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] त्याने १७ डिसेंबर २०२१ रोजी ऑकलंडसाठी २०२१ पुरुषांच्या सुपर स्मॅशमध्ये ट्वेंटी-२० पदार्पण केले.[३] त्याच्या ट्वेंटी-२० पदार्पणापूर्वी, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी न्यू झीलंडच्या संघात स्थान देण्यात आले.[४] त्याने १ जानेवारी २०२२ रोजी ऑकलंडसाठी २०२१-२२ फोर्ड ट्रॉफीमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[५]

आदित्य अशोक
व्यक्तिगत माहिती
जन्म ५ सप्टेंबर, २००२ (2002-09-05) (वय: २१)
तामिळनाडू, भारत
फलंदाजीची पद्धत उजखुरा
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २१५) २० डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
शेवटचा एकदिवसीय २३ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
एकमेव टी२०आ (कॅप ९८) २० ऑगस्ट २०२३ वि संयुक्त अरब अमिराती
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१/२२ ऑकलंड
स्त्रोत: क्रिकइन्फो, ६ सप्टेंबर २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "Adithya Ashok". ESPN Cricinfo. 17 December 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Adithya Ashok's dual goals: Tests for New Zealand and IPL for CSK". ESPN Cricinfo. 17 December 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "7th Match (N), Hamilton, Dec 17 2021, Super Smash". ESPN Cricinfo. 17 December 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Wiseman's warning: Tough challenge ahead for U19s". New Zealand Cricket. Archived from the original on 12 December 2019. 12 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "7th Match, Wellington, Jan 1 2022, The Ford Trophy". ESPN Cricinfo. 9 January 2022 रोजी पाहिले.