आत्मादास

भारतीय राजकारणी

आत्मादास (जन्म:इ.स. १९१२) हे भारतीय राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मुरेना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.