आत्मपूजा उपनिषद
या उपनिषदात शरीरस्थित आत्मतत्त्वाच्या - आत्मदेवाच्या पूजेची व उपासनेची पद्धत समजावून दिलेली आहे. जीवनातील विविध क्रियाकलापांनाच पूजा-आराधना बनविण्याचे कौशल्य समजावून दिलेले आहे. याद्वारेच मोक्षप्राप्तीचा कल्याणकारी मार्ग प्रशस्त होतो. हे अतिशय छोटे उपनिषद आहे.
पहा :