आखुड बोटांचा सर्पगरुड

पक्ष्यांच्या प्रजाती

पांगुळ गरुड (इंग्लिश: Short-toed Eagle; हिंदी: सापमार) हा एक पक्षी आहे.

पांगुळ गरुड
पांगुळ गरुड
Circaetus gallicus

हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असतो. याचा रंग काळा असून छातीखालचा रंग पांढरा असतो. छातीवर गडद बदामी रंगाच्या कड्या.घुबडसारखे मोठे डोके. उडताना खालचा भाग धूसर चंदेरी दिसतो. डोके काळसर. शेपटीवर काळपट आडवे पट्टे.(नेहमी ३ पट्टे) पायांवर पिसे नसतात. चेहऱ्यावर केसांसारखी दिसणारी पिसे. लहान पक्षी उदी रंगाचा. नर-मादी दिसायला सारखे असले, तरी मादी नरापेक्षा मोठी असते.

वितरण

संपादन

भारतात निवासी. अलीकडे नेपाळात नोव्हेंबरमध्ये दिसल्याची नोंद. डिसेंबर ते मार्च महिन्यात वीण.

निवासस्थाने

संपादन

विरळ जंगले, माळराने आणि समुद्रकिनारे.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली