आक्रीत हा इ.स. १९९१ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील एक गाजलेला चित्रपट आहे. अमोल पालेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली.

आक्रीत
दिग्दर्शन अमोल पालेकर
पटकथा विजय तेंडुलकर
भाषा मराठी
प्रदर्शित १९९१