आंबेहळद (शास्त्रीय नाव: Curcuma Amada, क्युरकुमा अमाडा;) ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या भूप्रदेशांत उगवणारी, हळदीच्या सजातीय प्रजातीतील एक औषधी वनस्पती आहे.

औषधी गुणधर्म संपादन

शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असता आंबेहळद उगाळून लावली जाते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन