आंबिवली तर्फे वासुंद्री
आंबिवली तर्फे वासुंद्री हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
?आंबिवली तर्फे वासुंद्री महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कल्याण |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनअंबिवली
हे कल्याणमधील एक रेल्वे स्थानक आहे पासून पाच ते सहा मिनिटे अंतरावर आहे, आंबिवली शहरांमध्ये मोहने, अटाळी, वडवली, मोहीली, मानवली, बनेली, गाळेगाव, नांदकर, अशी बरीच गावे आंबिवली शहर व टिटवाळा शहर अंतर्गत जवळपास आहे वासुंद्री हे गाव टिटवाळा शहरापासून जवळ आहे, त्यामध्ये आंबिवली स्टेशनपासून अटाळी आंबिवली गाव नानकर वडवली बनेली व मोहने ही जवळचे टाऊन आहेत आणि ही सर्व विकसनशील गावे आहेत जी सध्या प्रगतीच्या मार्गावर आहेत आंबिवली मध्ये सर्व सोयीसुविधा असल्यामुळे इथली लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे इथे हॉस्पिटल कॉलेज शाळा मार्केट जिम व्यायाम शाळा अशा अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत तसंच इथे पाण्याची टंचाई नाही आंबिवली मधील मोहने गावातून उल्हास नदी जात आहे ती नदी मानिवली गाळेगाव मोहने यांना जोडत पुढे जाते तसेच आंबिवली मधील मोहीली गावात पाण्याचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेला आहे, आंबिवली मध्ये एक बंद पडलेली कंपनी आहे तिचे नॅशनल रेओन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड असे आहे आता कंपनीची खूप मोठी जागा तसेच नायलॉन प्लांट आहे मी सध्या बंद स्थितीत आहे कंपनीच्या परिसराजवळ छोट्या वस्त्या आहेत यादव नगर विकास कॉलनी लहुजी नगर महात्मा फुले नगर आर एस जेतवन नगर टीप अन्ना नगर चिंचपोकळी गावदेवी नगर शांताबाई नगर तक्षशिला नगर पंचशील नगर विश्वशांती असे आहेत
हवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.