आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय

सतत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे वंशसंहार, युद्धामधील गुन्हे व मानवतेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व त्यांना जबाबदार असणाऱ्या वैयक्तिक इसमांवर खटला भरण्याचे काम करणारे एक कायमस्वरुपी न्यायालय आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय
International Criminal Court (इंग्रजी)
Cour pénale internationale (फ्रेंच)
International Criminal Court logo.svg
ICC member states world map.png
स्थापना १ जुलै २००२
मुख्यालय हेग, Flag of the Netherlands नेदरलँड्स
सदस्यत्व
१११ सदस्य देश
अधिकृत भाषा
इंग्रजीफ्रेंच
संकेतस्थळ www.icc-cpi.int


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत