आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३५-३६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१४ डिसेंबर १९३५   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ०-४ [५]

डिसेंबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१८ डिसेंबर हर्बी वेड व्हिक रिचर्डसन किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२री कसोटी २४-२८ डिसेंबर हर्बी वेड व्हिक रिचर्डसन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-४ जानेवारी हर्बी वेड व्हिक रिचर्डसन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७८ धावांनी विजयी
४थी कसोटी १५-१७ फेब्रुवारी हर्बी वेड व्हिक रिचर्डसन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १८४ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च हर्बी वेड व्हिक रिचर्डसन किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६ धावांनी विजयी